तूर हमीभाव खरेदी उत्पादकता मर्यादा जाहीर; पहा ३४ जिल्ह्यांची मर्यादा आकडेवारी.
Tur msp procurement 2026
राज्य शासनाने राज्यात तुरीची हमीभावाने खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राच्यामाध्यातून तूर हमीभाव खरेदी करीता नोंदणी केली जाणार आहे.
शेतकऱ्यांना आपल्या तुरीच्या हमीभावाने विक्री करिता 20 जानेवारी 2026 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत नोंदणी करता येणार आहे.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तूर विक्री करत असताना उत्पादकता मर्यादेच्या आधारे खरेदी केंद्रावर तूर विकता येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय प्राथमिक तूर हमीभाव खरेदी उत्पादकता मर्यादा जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे.
1 ठाणे 770.00 KG
2 पालघर 450.00 KG
3 रायगड 616.95 KG
4 रत्नागिरी 624.69 KG
5 सिंधुदुर्ग 0.00
6 नाशिक 630.0
7 धुळे 850.00
8 नंदूरबार 505.91
9 जळगांव 1100.00
10 अहिल्यानगर 900.00
11 पुणे 670.00
12 सोलापूर 812.00
13 सातारा 700.00
14 सांगली 1436.10
15 कोल्हापूर 670.00
16 छ. संभाजीनगर 841.00 KG
17 जालना 1100.00
18 बीड 950.00
19 लातूर 1500.0 KG0
20 धाराशीव 900.00
21 नांदेड 950.00
22 परभणी 1220.00
23 हिंगोली 1210.00
24 बुलढाणा 111 KG0.00
25 अकोला 1400.00
26 वाशिम 940.00
27 अमरावती 1290.00
28 यवतमाळ 1260.00
29 वर्धा 1655.00
30 नागपूर 800.00
31 भंडारा 600.00
32 गोंदिया 750.62
33 चंद्रपूर 1450.00
34 गडचिरोली 1266.00