Niradhar Yojana या लाभार्थ्यांचे मानधन होणार बंद; करा आजच हे काम

निराधार योजनेच्या या लाभार्थ्यांचे मानधन होणार बंद; करा आजच हे काम

Niradhar Yojana ekyc 2026

संजय गांधी योजनेचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांना प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

राज्यातील जे नागरिक दिव्यांग आहेत आणि संजय गांधी योजनेंतर्गत लाभ घेत आहेत, अशा लाभार्थ्यांनी दिव्यांगाचे प्रमाणपत्र (युडीआयडी) संबंधित तलाठी किंवा तहसिल कार्यालयात 20 मार्च पर्यंत सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.


याचप्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआयडी प्रमाणपत्र आपल्या आधारकार्डशी जवळच्या महा ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन संलग्न करुन घ्यावे लागणार आहे.

तरच या लाभार्थ्यांचे दिव्यांग लाभार्थी यांना दरमहा देण्यात येणारे 2 हजार 500 रुपयाचे अनुदान सुरळीत सुरु राहील.



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map