असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग Surat - Chennai Greenfield expressway Route map Surat - Chennai Greenfield expressway nhai पंतप...
MGNREGA Maharashtra अखेर प्रतीक्षा संपली; मनरेगासाठी महाराष्ट्राला ₹596 कोटींचा हप्ता
अखेर प्रतीक्षा संपली; मनरेगासाठी महाराष्ट्राला ₹596 कोटींचा हप्ता
mgnrega maharashtra 1st installment 2026
राज्यात मनरेगा अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी हे गेल्या अनेक दिवसापासून केंद्राच्या निधी अभावी अनुदानापासून वंचित आहेत.
या विरोधात सध्या सुरु असलेल्या अर्थसंकलीय अधिवेशनात विविध लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणात आवाज उठविण्यात आला होता.
याच पार्श्वभूमीवर राज्याकडून या योजनेच्या निधीसाठी केंद्र सरकारला पाठपुरावा करण्यात आला होता अखेर केंद्र शासनाकडून प्रलंबित असलेला चौथ्या हप्त्याचा निधी वितरीत केला आहे.