पिकाच्या नुकसानीच्या भरपाई साठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्याचे आवाहन
ativrushti nuksan bharpai list
अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे नुकसानीची रक्कम जमा केली जाते. परंतू जिल्ह्यात अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खाते आधार प्रमाणिकरण व ई-केवायशी नसल्याने रक्कम जमा करण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण व ई-केवायशी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी यासाठी ई-पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे 2023 मधील अवकाळी पाऊस, मान्सून ऑक्टोंबर 2021, सप्टेंबर, ऑक्टोबर 2022, जुन, जुलै २०२३ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांना नुकसानीची मदत तत्काळ मिळावी याकरिता ई-पंचनामा पोर्टलवर तालुकास्तरावरून आतापर्यंत 2 लाख 82 हजार 386 बाधित शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली असून जिल्हास्तरावरून नोंदी मान्य करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत शासन स्तरावरून डीबीटीद्वारे 2 लाख 11 हजार 148 बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात 149 कोटी 5 लाख 20 हजार इतका निधी जमा करण्यात आलेला आहे.
ई-केवायसी होत नसल्याची बाब अनेक शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्याअनुषंगाने शासन स्तरावर संपर्क केला असता, केंद्र शासनाच्या युआयडीएआय आधार पोर्टलला काही तांत्रिक अडचणी येत असल्याने बायोमॅट्रीक पडताळणी आणि ओटीपी तयार होत नसल्याबाबत माहिती मिळाली आहे. ही समस्या लवकरच सोडवली जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Ativrushti anudan yadi 2022
राज्यात सन २०२१ मध्ये अतिवृष्टी मुले शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते.
या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी जिरायत साठी 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टरी, बागायत साठी 27,000 रुपये प्रति हेक्टर तर फळबागा साठी 36,000 रु प्रति हेक्टर अशे अनुदान हे राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
यासाठी जुलै ते ऑक्कटोबर महिन्या मध्ये झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीकरिता 5346 कोटी ६७ लाख इतका निधी आपदग्रस्तांना मदत म्हणून उपलब्ध करून देण्यात आले.
nanded June -August 2022
जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानिकरिता दि. ६ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये ३६५ कोटी ६७ लाख रुपये,
ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ पर्यंत उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना दि. २६ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये १४ जिल्ह्याकरिता रू. २ हजार ८६० कोटी ८४ लाख ७ हजार रुपये तर
२७ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये ९ जिल्ह्याकरीता रू. ७७४ कोटी १५ लाख ४३ हजार रुपये इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली असून मदतीचे वाटप सुरू झाले आहे.
शासन निर्णय येथे पहा
शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करताना २१ ऑक्टोबरच्या शासन निर्णयाप्रमाणे जिरायत साठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी, बागायत साठी १५,००० रुपये प्रति हेक्टर तर फळबागा साठी २५,००० रु प्रति हेक्टर केली जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम वर्ग करण्याचे काम सुरु आहे. हि मदत वाटप झाल्यानंतर लाभार्थी याद्या ativrushti nuksan bharpai list 2021 प्रकाशित कराव्यात अशा सूचना Government GR मध्ये देण्यात आल्या आहेत,
या अनुसरून वेगवेगळ्या जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित करायला सुरुवात झाली आहे.
या याद्यांच्या जिल्हानिहाय लिंक खालील प्रमाणे आहेत
ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधीचे वाटप करण्यात आले(दुसरा टप्पा-(25%)
ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधीचे वाटप करण्यात आले(पहिला टप्पा-(75%).
नैसर्गिक आपत्ती ग्रस्त लाभार्थी यादी तहसील शहापूर
रत्नागिरी जिल्हा
राजापूर | Download |
लांजा | Download |
संगमेश्वर | Download |
रत्नागिरी | Download |
चिपळूण | Download |
गुहागर | Download |
दापोली | Download |
खेड | Download |
मंडणगड | Download |
जुलै २०२१ अतिवृष्टी – लाभार्थी यादी
माहे जून- ऑक्टोबर 2021 या कालावधित अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना मदत देण्यात आलेल्या रकमेची यादी 75% पहिला हप्ता अनुदान यादी.
wardha dist
कोल्हापूर जिल्हा
नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप कोल्हापूर जिल्हा
PUNE
२०२१ मध्ये शेती पिकांचे नुकसान झाल्याने बाधीत शेतकऱ्यांची यादी नंदुरबार जिल्हा
Information of farmers affected due to loss of agricultural crops in 2021.
👇
औरंगाबाद जिल्हा
नांदेड जिल्हा
सांगली जिल्हा
sangali sanugrah अनुदान यादी
जुलै २०२१ महापुर – शिराळा तालुक्यातील पूरबाधित नागरिकांना सानुग्रह अनुदान वाटप यादी
जळगाव जिल्हा
तहसील कार्यालय जळगाव, जामनेर, बोदवड,मुक्ताईनगर , पाचोरा, चाळीसगाव, चोपडा, भुसावळ, पारोळा, धरणगाव
SATARA JILHA
JAVALI JANAVAR & MANVI MRUTYU NUKSAN
धुळे जिल्हा
धुळे जिल्हा नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप यादी
रायगड जिल्हा
जुलै २०२१ अतिवृष्टी – लाभार्थी यादीसिंधुदुर्ग
#ativrushti_nuksan_bharpai_list_2022