नाफेड हरभरा खरेदी साठी जिल्हानिहाय उत्पादकता जाहीर | Nafed chana kharedi

नाफेड हरभरा खरेदी साठी जिल्हानिहाय उत्पादकता जाहीर. 

Nafed chana kharedi 

राज्यात 'नाफेड'च्या यमातून किमान हमीदरानुसार (एमएसपी) हरभरा खरेदी १४ मार्चपासून सुरू होणार आहे. याअनुषंगाने विक्रीपूर्व नोंदणी १५ मार्चपर्यंत करता येईल. हरभरा खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकताही जाहीर करण्यात आली आहे.


राज्यात रब्बी हंगाम २०२२-२३ साठी किमान हमीदरानुसार हरभरा खरेदीसाठी केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. 

या योजनेनुसार राज्यात शेतकऱ्यांचा ८ लाख १० हजार टन हरभरा खरेदीचे उदिष्ट निश्चित केले आहे. 

परभणी 1250 

हिंगोली १२००

याच मर्यादेच्या आधीन राहून प्रत्येक जिल्ह्यामध्ये हरभऱ्याची खरेदी केली जाणारे त्याच्यामुळे तुमच्या सातबारावर असलेल्या क्षेत्र पिकाच्या नोंदणी या सर्व बाबी तपासून नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा 14 मार्च 2023 पासून प्रत्यक्ष हरभरा खरेदी केला जाणार आहे.

खरेदी सुरू झाल्यानंतर ऑटोमॅटिक बाजारातील भावसुद्धा वरती येतील त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात विकण्यासाठी सुद्धा एक दिलासा भाव त्याठिकाणी मिळू शकतो.