सोलर पंप योजना अर्ज करताना लागणार मह्त्वाच कागदपत्र || Dark watershed noc अशी मिळवा.सोलर पंप योजना Solar pump yojna maharashtra चा लाभ घेत असताना शेतकऱ्यांना मागितलं जाणार महत्वाचं कागदपत्रं म्हणजे डार्क वॉटर शेड noc अर्थात पाणी प्रभावित क्षेत्र दाखला.
हाच दाखला कसा मिळतो सविस्तर पहा.
A
या साठी ज्या गावांना या प्रमाणपत्र ची गरज असनार नाही अशा गावांची यादी विभागामार्फत गावांची यादी संकेतस्थळ वर प्रकाशित करण्यात आली आहे,
येथे पहा 
A


जल सर्वेक्षण आणि विकास एजन्सी यांच्या कडून प्राप्त तालुकानिहाय गावांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा..हे प्रमाणपत्र काढण्यासाठी खालील दिलेल्या अर्जाचा नमुना आपल्याला आपल्या जिल्हा भूजल सर्वेक्षण विभाग कार्यालयात सादर करावा लागतो,
महाराष्ट्र तील सर्व जिल्हा कार्यालयाचे संपर्क व पत्ता खालील लिंक वर उपलब्ध आहे 
Aअर्जाचा नमुना