शेतकऱ्यांना या २९ योजनांचे सुरू; पहा कोणत्या योजना काय लाभ | Mahadbt Scheme 2026
शेतकऱ्यांसाठी 29 योजनांचे अर्ज सुरू; कोणत्या योजना काय आहेत लाभ? Mahadbt Scheme 2026 राज्यात शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजना राबवल्या जातात या सर्व योजनांचे लाभ शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर स्कीम या पोर्टलच्या माध्यमातून दिले जात आहेत. याच राबवल्या जाणाऱ्या योजना पैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे एकात्मिक फलोत्पादन अभियान. एकात्मिक फलोत्पादन अभियान 2026 अंतर्गत शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी अनुदान दिले जाते. सन 2026 27 या आर्थिक वर्षामध्ये राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये एकात्मिक फल उत्पादन विकास अभियानांतर्गत विविध बाबींचा लाभ हा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे आणि याच्यासाठी वेगवेगळ्या बाबी करता लक्षात उपलब्ध करून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. एकात्मिक फलकपादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना लहान रोपवाटिका मोठ्या रोपवाटिका तसेच विविध फळबागाच्या लागवडी साठी अनुदान दिले जाते ज्यामध्ये स्ट्रॉबेरी ड्रॅगन फ्रुट पॅशन प्रो टीव्ही द्राक्ष खजूर केळी आणण्यास अव्या कडू पपई इत्यादी पिकांचा समावेश आहे याचप्रमाणे या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना आळिंबी उत्पादन ...