शेतकऱ्यांना या २९ योजनांचे सुरू; पहा कोणत्या योजना काय लाभ | Mahadbt Scheme 2026
शेतकऱ्यांसाठी 29 योजनांचे अर्ज सुरू; कोणत्या योजना काय आहेत लाभ?
Mahadbt Scheme 2026
राज्यात शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजना राबवल्या जातात या सर्व योजनांचे लाभ शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर स्कीम या पोर्टलच्या माध्यमातून दिले जात आहेत.
याच राबवल्या जाणाऱ्या योजना पैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे एकात्मिक फलोत्पादन अभियान. एकात्मिक फलोत्पादन अभियान 2026 अंतर्गत शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी अनुदान दिले जाते.
सन 2026 27 या आर्थिक वर्षामध्ये राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये एकात्मिक फल उत्पादन विकास अभियानांतर्गत विविध बाबींचा लाभ हा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे आणि याच्यासाठी वेगवेगळ्या बाबी करता लक्षात उपलब्ध करून अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
एकात्मिक फलकपादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना लहान रोपवाटिका मोठ्या रोपवाटिका तसेच विविध फळबागाच्या लागवडी साठी अनुदान दिले जाते ज्यामध्ये स्ट्रॉबेरी ड्रॅगन फ्रुट पॅशन प्रो टीव्ही द्राक्ष खजूर केळी आणण्यास अव्या कडू पपई इत्यादी पिकांचा समावेश आहे
याचप्रमाणे सुट्टी फुले दांड्याची फुले कंदवर्गीय फुले बी वर्गीय तसेच कंदवर्गीय मसाले खर्चिक व इतर सुगंधी वनस्पती तसेच सुगंधी वनस्पतीच्या लागवडीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेला आहे.
सदर अभियानांतर्गत शेतीतील पायाभूत सुविधा आणि यांत्रिकीकरणासाठी याचप्रमाणे सामूहिक व वैयक्तिक शेततळ्याचा अस्तरीकरण हरितगृह बांबू अथवा केबल परली स्ट्रक्चर शेडनेटग्रह प्लॅस्टिक मल्चिंग डाळिंब द्राक्ष अशा फळांना कव्हर याच पमाणे त्यांनी नियंत्रक आच्छादन या घटकावर अनुदान दिले जाते आणि याचेही अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
याचबरोबर शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनासाठी मधुमक्षिका वसाहत मधुमक्षिका पेटी मध काढणी यंत्र याचबरोबर यांत्रिकीकरणाच्या अंतर्गत ट्रॅक्टर पावर ट्रेलर मॅन्युअल व पावर रेप सेक्स पियर तसेच ट्रॅक्टरचलित विविध प्रकारचे जे स्पेअर आहेत या स्पेअर साठी सुद्धा अनुदान दिले जाते आणि याच्यासाठी सुद्धा अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
हे सर्व अर्ज शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर स्कीम च्या पोर्टल वरती भरता येणार आहेत यासाठी पुढील लिंक वरती आपण फार्मर आयडी व ओटीपी सह लॉगिन करू शकता.