Recent Post

Popular Posts

मोठी बातमी! राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले Grampanchayat Election 2026

मोठी बातमी! राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले

Grampanchayat Election 2026

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे 30 मार्च पासून राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा कार्यक्रम राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेला आहे.



रिक्त असलेल्या जागांची माहिती 

ज्याच्यानुसार आता राज्यामध्ये 30 मार्च रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. अर्ज सादर करण्याची तारीख ही 07 एप्रिल 2026 ते 13 एप्रिल 2026 असणार आहे.

अर्जाची छाननी 15 एप्रिल रोजी तर अर्ज मागे घेण्याची तारीख 17 एप्रिल 2026 आहे. मतदान 28 एप्रिल रोजी तर निकाल 29 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येईल.

अशा प्रकारचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले ज्याच्यामुळे आता राज्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका कार्यक्रम पडणार आहे.