Voter List Revision 2026 Maharashtra १७ ऑगस्ट ला प्रारूप मतदार यादी येणार, आजच करा हे काम
१७ ऑगस्ट ला प्रारूप मतदार यादी येणार, आजच करा हे काम Voter List Revision 2026 Maharashtra ८ ऑगस्ट पर्यंत गनना अर्ज भरून बीएलओकडे जमा करण्याचे निवडणूक आयोगाचे आवाहन. राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे अंमलबजावणी सुरू असून या कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील सर्व मतदारांनी 8 ऑगस्ट 2026 पर्यंत आपले गणना अर्ज भरून त्यावर स्वाक्षरी करून आपला फोटो लावून आपल्या बी एल ओ कडं जमा करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. https://youtu.be/UQ48spzZfpw?si=NR41UhXsYgqwPMBX या कार्यक्रमा अतर्गत आपले अर्ज भरून बीएलओकडे सादर करणाऱ्या नागरिकांची नावे 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारुप मतदार यादीत नाव नसलेले मतदारांना तसेच राज्यातील नव मतदारांना 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या कालावधीमध्ये नमुना सहा नमुना च्या माध्यमातून मतदार यादी मध आपले नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. हा अर्ज केल्यानंतर संबंधित मतदार नोंदणी अधिकारी त्या अर्जाची पडताळणी करतील कागदपत्राची तपासण...