मोठी बातमी! राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा मतदार यादी कार्यक्रम स्थगित Grampanchayat Election 2026

मोठी बातमी!  ग्रामपंचायत निवडणूक मतदार यादी कार्यक्रम स्थगित

Grampanchayat Election 2026

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग रचना फायनल झाली आरक्षणाची सोडत ही झाली परंतु त्या गावागावात सर्वांना प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे नवीन प्रभाग रचनेनुसार आता मतदार यादी कशी बनणार आणि याच्या संदर्भातील तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे!



मतदार यादी १५ एप्रिलची, पण नवीन प्रभाग रचनेनुसार मतदान कसं होणार? पहा निवडणूक आयोगाचा नवीन नियम!

राज्यातील तब्बल 15245 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी बनविण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे होय, यामध्ये २०२४ आणि २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, तसेच २०२६ या चालू वर्षात मुदत संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

ग्रामपंचायत निवडणूक 2026 च्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे नवीन आणि अत्यंत महत्त्वाचा स परिपत्रक आलेला आहे ज्यानुसार प्रभाग रचना आणि आरक्षण सोडती नंतर आता त्या गावाची प्रभाग निहाय मतदार यादी कशी तयार केली जाणार या संदर्भातील या आदेश देण्यात आलेले आहेत. 

या आदेशानुसार 15 एप्रिल 2026 ची विधानसभा यादी वापरली जाणार असून 15 जुलै च्या नवीन जीआर नुसार प्रभाग रचना करण्यात आलेली आहे त्या प्रभाग रचनेनुसार जुन्या मतदार यादीतील मतदारांचे संगणकीय विभाजन केलं जाईल.




टप्पा २: आरक्षण सोडत काढणे (१२ जून २०२६, शुक्रवार) 🌟 

​या दिवशी तहसीलदार यांनी ठरवून दिलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली प्रत्यक्ष ग्रामसभा होईल. यात एस.सी. (SC), एस.टी. (ST), ओ.बी.सी. (OBC) आणि महिला (सर्व प्रवर्ग) यांच्या जागांची आरक्षण सोडत (लॉटरी) काढली जाईल.

​टप्पा ३: जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता (१७ जून २०२६, बुधवार)

​प्रभागनिहाय आरक्षणाचा जो मसुदा (प्रारूप अधिसूचना - नमुना ब) तयार होईल, त्याला जिल्हाधिकारी १७ जूनपर्यंत मान्यता देतील.

​टप्पा ४: आरक्षण मसुदा प्रसिद्ध करणे (१९ जून २०२६, शुक्रवार)

​हा तयार झालेला आरक्षणाचा मसुदा १९ जून रोजी जाहीर केला जाईल, जेणेकरून गावकऱ्यांना तो पाहता येईल.

​टप्पा ५: हरकती व सूचना दाखल करणे (१९ जून ते २५ जून २०२६)

​जर कोणाला या आरक्षणावर आक्षेप किंवा हरकत असेल, तर ते १९ जून ते २५ जून या कालावधीत आपल्या हरकती लेखी स्वरूपात दाखल करू शकतात.

​टप्पा ६: उपविभागीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय (०३ जुलै २०२६, शुक्रवार)

​आलेल्या सर्व हरकतींवर विचार करून उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) ३ जुलैपर्यंत आपला अभिप्राय देतील.

​टप्पा ७: अंतिम अधिसूचनेस मान्यता (०८ जुलै २०२६, बुधवार)

​सर्व हरकतींचा निपटारा केल्यानंतर, जिल्हाधिकारी अंतिम आरक्षणाच्या यादीला (नमुना अ) ८ जुलै रोजी मंजुरी देतील.

​टप्पा ८: अंतिम प्रसिद्धी (१० जुलै २०२६, शुक्रवार)

​१० जुलै २०२६ रोजी तुमच्या गावाची अंतिम आरक्षणाची यादी अधिकृतपणे जाहीर केली जाईल.




राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे 30 मार्च पासून राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा कार्यक्रम राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेला आहे.



रिक्त असलेल्या जागांची माहिती 

ज्याच्यानुसार आता राज्यामध्ये 30 मार्च रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. अर्ज सादर करण्याची तारीख ही 07 एप्रिल 2026 ते 13 एप्रिल 2026 असणार आहे.

अर्जाची छाननी 15 एप्रिल रोजी तर अर्ज मागे घेण्याची तारीख 17 एप्रिल 2026 आहे. मतदान 28 एप्रिल रोजी तर निकाल 29 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येईल.

अशा प्रकारचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले ज्याच्यामुळे आता राज्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका कार्यक्रम पडणार आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026