बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2021 मध्ये राबविण्यास मंजुरी | tribal navin vihir yojna

 राज्यात अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना

BIRSA MUNDA KRUSHI KRANTI YOJANA. (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत पुढील घटकाचा लाभ द्यावयाचा आहे. या अंतर्गत देण्यात येणाऱ्या बाबी व उच्चत्तम अनुदान मर्यादा रुपये पुढीलप्रमाणे राहील. नवीन विहीर -2 लाख 50 हजार रुपये, जुनी विहीर दुरुस्ती- 50 हजार, शेततळयांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण-1 लाख रुपये, इनवेल बोअरींग-20 हजार रुपये, वीज जोडणी आकार- 10 हजार रुपये, सुक्ष्म सिंचनसंच यामध्ये ठिंबक सिंचन-50 हजार रुपये तर तुषार सिंचन- 25 हजार रुपये, परसबाग- 500 रुपये, पंप संच -20 हजार रुपये, पीव्हीसी, एचडीपीई पाईप-30 हजार रुपये याप्रमाणे उच्च्त्तम अनुदान मर्यादा आहे.

यासाठी शेतकरी वार्षिक उत्पन्न रु. 1लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावआणी ही महत्वपूर्ण योजना 2021 मध्ये राबविण्यासाठी आज 20 जुलै 2021 रोजी शासन निर्णय घेऊन मान्यता देण्यात आली आहे.


बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सन 2021-22 मध्ये बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेची (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंमलबजावणी करण्यास प्रशासकिय मान्यता देणेबाबत..


असा असेल जिल्हानिहाय निधी