पोस्ट्स

mahadbtfarmerschemes लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शेतकऱ्यांना या २९ योजनांचे सुरू; पहा कोणत्या योजना काय लाभ | Mahadbt Scheme 2026

इमेज
शेतकऱ्यांसाठी 29 योजनांचे अर्ज सुरू; कोणत्या योजना काय आहेत लाभ? Mahadbt Scheme 2026 राज्यात शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजना राबवल्या जातात या सर्व योजनांचे लाभ शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर स्कीम या पोर्टलच्या माध्यमातून दिले जात आहेत. याच राबवल्या जाणाऱ्या योजना पैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे एकात्मिक फलोत्पादन अभियान. एकात्मिक फलोत्पादन अभियान 2026 अंतर्गत शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी अनुदान दिले जाते.  सन 2026 27 या आर्थिक वर्षामध्ये राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये एकात्मिक फल उत्पादन विकास अभियानांतर्गत विविध बाबींचा लाभ हा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे आणि याच्यासाठी वेगवेगळ्या बाबी करता लक्षात उपलब्ध करून अर्ज मागवण्यात आलेले आहेत.  एकात्मिक फलकपादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना लहान रोपवाटिका मोठ्या रोपवाटिका तसेच विविध फळबागाच्या लागवडी साठी अनुदान दिले जाते ज्यामध्ये स्ट्रॉबेरी ड्रॅगन फ्रुट पॅशन प्रो टीव्ही द्राक्ष खजूर केळी आणण्यास अव्या कडू पपई इत्यादी पिकांचा समावेश आहे  याचप्रमाणे या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना आळिंबी उत्पादन ...

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू. | Mahadbt farmer Scheme 2026

इमेज
बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू Battery Operated Sprayer Subsidy 2026 सन 2026-27 मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा’चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी  महाडीबीटी पोर्टलवर अर्ज. कापूस, सोयाबीन व इतर  तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने  राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी   mahadbt.maharashtra.gov.in  farmer login या वेबसाईट वर जाऊन जास्तीत-जास्त ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांसाठी ...

ठिबक, तुषार सिंचनसाठी शेतकऱ्यांना 80% अनुदानाचा लाभ | Drip Subsidy Maharashtra

इमेज
ठिबक, तुषार सिंचनसाठी  शेतकऱ्यांना 80%  अनुदानाचा लाभ drip subsidy maharashtra Drip Subsidy Maharashtra शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना PMKSY ( प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात येते. सन २०१७ च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मापदंडाच्या ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान (केंद्र हिस्सा ६० टक्के व राज्य हिस्सा ४० टक्के) कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येत होते. GR 22.05.206 सन 2026-27 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता GR 25.03.2026 सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक (सुक्ष्म सिंचन) घटकातील सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध केलेला 36.9584333 कोटी इतका निधी वितरित GR 17.03.2026 सन 2025-26 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सुक्ष्म सिंचन घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या पूरक अनुदानाकरिता 235.00 कोटी निधी वितरीत करणेबाबत. GR P...

कृषी योजना साठी करा ही कागदपत्र अपलोड | Mahadbt Documents 2025

इमेज
कृषी योजना साठी करा ही कागदपत्र अपलोड  Mahadbt Documents 2025 DownLoad Documents in PDF Click Here कांदा चाळ तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12  तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ DPR (प्रपत्र 2 हमीपत्र) (प्रपत्र 4 बंधपत्र) वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकन्यांसाठी) 7/12 वर कांदा पिकाची नोंद नसेल तर कांदा पिकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र Pack house document PDF प्लास्टिक मल्चिंग तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ 7/12 वर फलोत्पादन पिकाची नोंद नसेल तर फलोत्पादन पिकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र चतुःसीमा नकाशा वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)  सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र  हरितगृह / शेडनेटगृह तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12 तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र 1) विहित नमुन्...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना | dr babasaheb ambedkar swavlamban yojna

इमेज
डॉ . बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना dr babasaheb ambedkar swavlamban yojna अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, यासाठी या योजनेची माहिती देणारा हा लेख नवीन  सिंचन विहीरीसाठी चार लाख रुपये अनुदान मर्यादा आहे. जुनी विहीर दुरूस्तीसाठी एक लाख रुपये अनुदान मर्यादा आहे. शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी अनुदान मर्यादा प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळ्याचे आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा रू.2 लाख यापैकी जे कमी असेल ते. इनवेल बोअरिंगसाठी चाळीस हजार रुपये अनुदान मर्यादा आहे.वीज जोडणी आकार 20,000 किंवा प्रत्यक्ष भरलेला आकार यापैकी जे कमी असेल ते. विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन (नवीन बाब) साठी 10 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत पंपसंचाकरिता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 90% किंवा रू. 40,000 यापैकी जे क...

कापुस साठवणुक बॅग अनुदान आँनलाईन अर्ज सुरू | Cotton Storage Bag subsidy 2024

इमेज
कापुस साठवणुक बॅग अनुदान आँनलाईन अर्ज सुरू   Cotton Storage Bag subsidy 2024 राज्यपुरस्कृत एकात्मिक कापुस उत्पादकता वाढ व मुल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत कापुस साठवणुक बॅग शेतक-यांना वाटप करण्यात येणार असुन कापुस साठवणुक बॅग या घटकासाठी शेतक-यांना महाडीबीटी प्रणालीवर 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज सादर करुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल गवळी यांनी केले आहे.  त्याअनुषंगाने सदर घटकाच्या लाभार्थी निवडीकरीता पुढीलप्रमाणे कार्यपध्दती राबविण्यात येईल. सदर योजनेंतर्गत कापुस साठवणुक बॅगचा लाभ प्रति लाभार्थि 1 हेक्टरच्या मर्यादेत द्यावयाचा आहे. याकरीता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना क्षेत्र 0.10 हे. ते 0.40 हे. 3 कापुस साठवणुक बॅग, क्षेत्र 0.41 हे. ते 0.80 हे. 6 कापुस साठवणुक बॅग,  क्षेत्र 0.81 हे. ते 1.00 हे. 8 कापुस साठवणुक बॅग याप्रमाणे मॅट्रीक्स देण्यात आले आहे.   तरी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतक-यांना कापुस साठवणुक बॅग सर्वसाधारणपणे हेक्...

प्लास्टिक मल्चींग अनुदान योजना, असा करा अर्ज | Plastic Mulching mahadbt

इमेज
प्लास्टिक मल्चींग अनुदान योजना, असा करा अर्ज  Plastic Mulching mahadbt एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत भाजीपाला, फळपिकाच्या प्लॅस्टिक मल्चिंगसाठी मिळणार अनुदान प्रतिहेक्टर 16 हजार रुपयांपर्यंत अनुदान देय कृषी विभागाचे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन. Watch How to apply for plastic mulching subsidy scheme on mahadbt famer scheme तीन ते चार महिन्याच्या (भाजीपाला) पिकासाठी प्लॅस्टिक मल्चिंग पेपरची जाडी किमान 25 मायक्रॉन असावी. तसेच बारा महिन्याच्या (उदा. पपई) या फळपिकासाठी मल्चिंग पेपरची जाडी किमान 50 मायक्रॉन असावी. तसेच बारा महिन्याच्या वरील (जास्त कालावधीचे फळ पिके) फळपिकासाठी मल्चिंग पेपरची जाडी किमान 100 किंवा 200 मायक्रॉनपेक्षा कमी असू नये. भाजीपाला व फळ पिकाला प्लॅस्टिक मल्चिंग करण्यासाठी शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत प्रतिहेक्टरी खर्चाच्या पन्नास टक्के म्हणजेच 16 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. प्लॅस्टिक मल्चिंगसा...