HSRP Plate Last Date - जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेटसाठी अंतिम मुदतवाढ!

जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेटसाठी अंतिम मुदतवाढ!

High Security Number Plate Maharashtra 2026

जर तुमच्याकडे जुने दुचाकी चार चाकी वाहन असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचं सापडेट आहे शासनाच्या माध्यमातून 30 जून 2026 पर्यंत जुन्या गाड्यांना येथे सारखे प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदत दिलेली आहे. 

राज्यातील एक एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना एचएसआरपी प्लेट अर्थात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटील बसवण्यासाठी शासनाने 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत दिलेली होती मात्र या मुदतीत 50 टक्के वाहनधारकांना आपल्या वाहनांना एचएसआरपी प्लेट लावले आहेत.


परिवहन विभागाच्या माध्यमातून याच पार्श्वभूमीवरती आता राज्यातील एक एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना याच्यासारखे प्लेट लावण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत ची मुदतवाढ दिलेली आहे. 

ज्या वाहनांना 30 जून 2026 पर्यंत एचएसआरपी प्लेट लावल्या जाणार नाही किंवा एचएसआरपी प्लेट लावण्यासाठी अपॉइंटमेंट घेतल्या जाणार नाहीत अशा वाहनांना एक जुलै 2026 पासून कायदा व नियमानुसार एक हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. 

याचप्रमाणे ज्या गाडीला एचएसआरपी प्लेट नसेल त्या गाडीची आरटीओ मधील काम जसे की वाहन मालकी बदल कर्ज बोजा चढवणे कर्ज बोजा उतरवणे किंवा गाडीच्या री पासिंग च संदर्भातील काम पूर्णपणे थांबवली जाणार आहेत.

वाहन मालकांनी एचएसआरपी बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in/1035/Home या संकेतस्थळावर जाऊन ३० जून २०२६ पर्यंत ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्यावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi