HSRP Plate Last Date - जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेटसाठी अंतिम मुदतवाढ!
जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेटसाठी अंतिम मुदतवाढ! High Security Number Plate Maharashtra 2026 जर तुमच्याकडे जुने दुचाकी चार चाकी वाहन असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाचं सापडेट आहे शासनाच्या माध्यमातून 30 जून 2026 पर्यंत जुन्या गाड्यांना येथे सारखे प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदत दिलेली आहे. राज्यातील एक एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना एचएसआरपी प्लेट अर्थात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटील बसवण्यासाठी शासनाने 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत दिलेली होती मात्र या मुदतीत 50 टक्के वाहनधारकांना आपल्या वाहनांना एचएसआरपी प्लेट लावले आहेत. परिवहन विभागाच्या माध्यमातून याच पार्श्वभूमीवरती आता राज्यातील एक एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना याच्यासारखे प्लेट लावण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत ची मुदतवाढ दिलेली आहे. ज्या वाहनांना 30 जून 2026 पर्यंत एचएसआरपी प्लेट लावल्या जाणार नाही किंवा एचएसआरपी प्लेट लावण्यासाठी अपॉइंटमेंट घेतल्या जाणार नाहीत अशा वाहनांना एक जुलै 2026 पासून कायदा व नियमानुसार एक हजार रुपयांचा दं...