मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक; शासनाचा मोठा निर्णय || Grampanchayat Election

राज्य मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीबाबत शासनाचा मोठा निर्णय; प्रशासक नेमणार 

Grampanchayat Election 

राज्यात जानेवारी 2026 पासून फेब्रुवारी 2026 पर्यंत अनेक ग्रामपंचायती ची मुदत संपत आहे.



अशा मुदत संपलेल्या व फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवरती प्रशासक नेमण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

राज्यात14 डिसेंबर 2020 रोजीच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवरती किंवा मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवरती प्रशासक नेमण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

याच मंजुरीच्या आधीन राहून राज्यामध्ये जानेवारी 2026 ते फेब्रुवारी 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या याचप्रमाणे निवडणुका होऊन नवनिर्मित ग्रामपंचायतीवरती नियमानुसार ग्रामपंचायत अस्तित्वात येईपर्यंत या नियमानुसार प्रशासकीय नियुक्तीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

उच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊन राज्यामध्ये जानेवारी 2020 ते फेब्रुवारी 2026 मुदत संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायती वर विद्यमान सरपंच यांना प्रशासक नेमण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं पत्र 21 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे.




या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map