अखेर खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्‍यांना कोणत खात ? || Maharashtra Portfolio Allocation

अखेर खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्‍यांना कोणत खात ?

Maharashtra Portfolio Allocation

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे गृहमंत्रिपद कायम ठेवलं आहे. त्याचबरोबर ऊर्जा, कायदा, सामान्य व्यवस्थापन, माहिती यासह इतर शिल्लख खाती त्यांच्याकडं असतील.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण (सामाजिक उपक्रम) खाते असतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार

अजित पवारांकडे अर्थ, नियोजन खात्यांचा कारभार असेल



चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे - महसूल

राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील- जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)

हसन सकीनाबी मियालाल मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण

चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाज

गिरीश गीता दत्तात्रय महाजन - जलसंपदा (विदर्भ तापी कोकण)

गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील - पाणीपुरवठा, स्वच्छता

गणेश रामचंद्र नाईक - वनमंत्री

दादाजी रेश्माबाई दगडू भुसे - शालेय शिक्षण

संजय प्रमिला धुलीचंद राठोड - जल आणि मृदा संवर्धन

मंगलप्रभात लोढा - कौशल्यविकास आणि रोजगार

उदय सामंत - उद्योग आणि मराठी भाषा

जयकुमार रावल - विपणन आणि राजशिष्टाचार

पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे - पर्यावरण आणि पशूसंवर्धन

अतुल लीलावती मोरेश्वर सावे - ओबीसी कल्याण, दुग्धउत्पादन आणि अपारंपरिक ऊर्जा

अशोक जनाबाई रामाजी उईके - आदिवासी विकास

शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई - पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण

आशिष मीनल बाबाजी शेलार - माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य

दत्तात्रय गिरिजाबाई विठोबा भरणे - क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विभाग तसेच औकाफ

आदिती वरदा सुनील तटकरे - महिला व बालकल्याण

शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले - सार्वजनिक बांधकाम

माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे - कृषी

जयकुमार कमल भगवानराव गोरे - ग्रामीण विकास आणि पंचायती राज

नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन

संजय सुशीला वामन सावकारे - वस्त्रोद्योग

संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट - सामाजिक न्याय

प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक - परिवहन

भरत विठाबाई मारुती गोगावले - रोजगार हमी

मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव पाटील - मदत आणि पुनर्वसन

नितेश नीलम नारायण राणे - मत्स्यपालन आणि बंदरे

आकाश सुनिता पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर - श्रमविभाग

बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील - सहकार

प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर - सामाजिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण

राज्यमंत्री

माधुरी मीरा सतीश मिसाळ - नागरी विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विभाग व औकाफ

आशिष उमादेवी नंदकिशोर जायस्वाल - अर्थ, नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, विधी आणि न्याय तसेच श्रम

पंकज कांचन राजेश भोयर - गृह (ग्रामिण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म

मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर - सामाजिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा, ऊर्जा, महिला-बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम

इंद्रनील अनिता मनोहर नाईक - उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृदा आणि जलसंधारण.























या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map