पोस्ट्स

Maharashtra Portfolio Allocation लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अखेर खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्‍यांना कोणत खात ? || Maharashtra Portfolio Allocation

इमेज
अखेर खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्‍यांना कोणत खात ? Maharashtra Portfolio Allocation मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे गृहमंत्रिपद कायम ठेवलं आहे. त्याचबरोबर ऊर्जा, कायदा, सामान्य व्यवस्थापन, माहिती यासह इतर शिल्लख खाती त्यांच्याकडं असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण (सामाजिक उपक्रम) खाते असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवारांकडे अर्थ, नियोजन खात्यांचा कारभार असेल चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे - महसूल राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील- जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) हसन सकीनाबी मियालाल मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाज गिरीश गीता दत्तात्रय महाजन - जलसंपदा (विदर्भ तापी कोकण) गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील - पाणीपुरवठा, स्वच्छता गणेश रामचंद्र नाईक - वनमंत्री दादाजी रेश्माबाई दगडू भुसे - शालेय शिक्षण संजय प्रमिला धुलीचंद राठोड - जल आणि मृदा संवर्धन मंगलप्रभात लोढा - कौशल्यविकास आणि रोजगार उदय सामंत - उ...