सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, अर्ज सुरू | aaple sarkar seva kendra nondani

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, नवीन अर्ज सुरू.

Aple sarkar new registration Parbhani


CSC -VLE -कॉमन सव्हीस सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र ( aaple sarkar seva kendra assk )  हे  आज सामान्य जनते करता खूपच उपयोगी ठरत आहेत, केंद्र किंवा राज्य सरकार वेळोवेळी ज्या शैक्षणिक, आरोग्य, कृषि, ग्राहकभिमुख , बँकिंग किंवा आर्थिक समाजोपयोगी योजना जाहीर करत असते अशा सर्व योजना ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना पर्यंत पोचवण्याच काम या केंद्रा मार्फत केले जाते.यातून नागरिकांना सेवा सोबत तरुणांना रोजगाराचा एक नवा पर्याय देखील उपलब्ध होतो.

याच आपले सरकार सेवा कद्राच्या नवीन नोंदणी साठी परभणी जिल्ह्याकरिता एकूण २१८ जागांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्ज  १५ मार्च २०२२ पासून २५ मार्च २०२२ दरम्यान स्वीकारले जातील.

यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे,

खालील लिंक वर क्लिक करा 

Online Application For ASSK Parbhaniलागणारी कागदपत्रं

१) पदवी प्रमाणपत्र झेरॉक्स

२) MSCIT / CCC प्रमाणपत्र झेरॉक्स

३) आधारकार्ड

४) ग्रामपंचायत रहिवासी प्रमाणपत्र 

५) CSC ID असल्यास प्रमाणपत्र


जाहिरात येथे पहा 

Aapke sarkaar jahirat Prabhani