पोस्ट्स

आपले सरकार सेवा केंद्र लेबलसह पोस्ट दाखवत आहे

"आपले सरकार " घ्या सरकारी सेवांचा घरबसल्या लाभ || Aaple Sarkar mahaonline portal

इमेज
  "आपले सरकार " घरबसल्या घ्या सरकारी सेवांचा लाभ Aaple Sarkar mahaonline portal राज्यात १० कोटी ५१ लाख ८९ हजार लोकांना  मिळाले घरबसल्या दाखले आपले सरकार सेवा केंद्र नागरिकांना विविध प्रकारचे कागदपत्रे काढण्यासाठी नेहमीच धावपळ करावी लागते.  मात्र ही धावपळ टाळण्यासाठी नागरिकांना सेवा हमी कायदा 2015 या कायद्याअंतर्गत  एका क्लिकवर आपले सरकार पोर्टल ( Aaple Sarkar mahaonline portal ), आपले सरकार केंद्रे व मोबाईल ॲपच्या माध्यमातून आता या सेवा दिल्या जात आहेत.  या प्रणालीचा वापर करून आतापर्यंत राज्यात विविध सेवांसाठी 10 कोटी 99 लाख 81 हजार 744 अर्ज प्राप्त झाले होते. त्यांपैकी 10 कोटी 51 लाख 89 हजार 727 अर्ज निकाली काढून त्यांना प्रमाणपत्र / दाखले प्राप्त झाले आहेत.  अशे करा आपले सरकार रजिस्ट्रेशन ( aple sarkar registration assk) Watch video राज्यातील नागरिकांना पारदर्शक व कार्यक्षमतेने लोकसेवा देण्याच्या उद्देशाने शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 संपूर्ण राज्यात 28 एप्रिल 2015 पासून अमलात आणला आहे. या अधिनियमाच्या माध...

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, अर्ज सुरू | aaple sarkar seva kendra nondani

इमेज
सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, नवीन अर्ज सुरू. Aple sarkar new registration Parbhani CSC -VLE -कॉमन सव्हीस सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र ( aaple sarkar seva kendra assk )  हे  आज सामान्य जनते करता खूपच उपयोगी ठरत आहेत, केंद्र किंवा राज्य सरकार वेळोवेळी ज्या शैक्षणिक, आरोग्य, कृषि, ग्राहकभिमुख , बँकिंग किंवा आर्थिक समाजोपयोगी योजना जाहीर करत असते अशा सर्व योजना ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना पर्यंत पोचवण्याच काम या केंद्रा मार्फत केले जाते. यातून नागरिकांना सेवा सोबत तरुणांना रोजगाराचा एक नवा पर्याय देखील उपलब्ध होतो. याच आपले सरकार सेवा कद्राच्या नवीन नोंदणी साठी परभणी जिल्ह्याकरिता एकूण २१८ जागांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज  १५ मार्च २०२२ पासून २५ मार्च २०२२ दरम्यान स्वीकारले जातील. यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे, खालील लिंक वर क्लिक करा  Online Application For ASSK  Parbhani लागणारी कागदपत्रं १) पदवी प्रमाणपत्र झेरॉक्स २) MSCIT / CCC प्रमाणपत्र झेरॉक्स ३) आधारकार्ड ४) ग्रामपंचायत रहिवासी प्रमाणप...