महाऊर्जा चे सोलर पंपाचे दर जाहीर, || Pump price set for Kusum mahaurja

महाऊर्जा चे सोलर पंपाचे दर जाहीर,

Pump price set for Kusum mahaurja  

महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 100000 सौर पंपांची योजना सुरु झाली आहे. यासाठी केंद्र शासनाकडून पुरवठादार कंपन्या व दर प्राप्त झालेले आहेत. 
Pump price set for Kusum mahaurja


mnre set Benchmark Costs for off grid solar project


नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने (MNRE) FY 2021-22 साठी ऑफ-ग्रिड सोलर फोटोवोल्टिक ( off grid solar PV ) प्रणाली आणि विकेंद्रीकृत सौर PV प्रणालींसाठी नवीन बेंचमार्क खर्च bencmark cost निश्चित केले आहेत.

जेथे या आदेशानंतर लेटर ऑफ अवॉर्ड (LoA) जारी केले जाते आशा सर्व ठिकाणी हा नविन दर ​सर्व प्रकरणांमध्ये लागू होतो जर एकाच प्रोग्राम अंतर्गत अनेक LoA जारी केले गेले तर पहिल्या LoA पासून बेंचमार्क हा खर्च लागू होईल.


सोलर पंपाचे benchmark cost येथे पहा


तर  solar study lamp 376 रु प्रति युनिट
 व street light  13939 रु प्रति युनिट  अशे दर लागू राहतील.
याचप्रमाणे छतावरील सोलर पॅनल साठी ही benchmark cost 2021 निश्चित करण्यात आली आहे जी खालील प्रमाणे असणार आहे.
ROOf Top solar साठी असा करा अर्ज