राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय Mantrimandal baithak 2026 राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय दिनांक 8 सप्टेंबर 2026 निर्णय संक्षिप्त शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग - खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण मंजूर. यशस्वी खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठीच्या ५% आरक्षणाबाबत सुधारित धोरण. यापुर्वीचे सर्व शासन निर्णय, शासन शुद्धिपत्रके, परिपत्रक, पत्र रद्द. सार्वजनिक आरोग्य विभाग - सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी "प्रगती (PRAGATI - Primary Healthcare Reimagined with Advanced Governance and Accessible Technology Integration)" प्रकल्प. प्रकल्प सन २०२६-२०३१ या कालावधीत राबविण्यात येणार. त्यासाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेण्यास व त्यात राज्य शासनाचा हिस्सा समाविष्ट करण्यास मान्यता. वस्त्रोद्योग विभाग - ह्योसंग इंडिया प्रा.लि. यांना भांडवली अनुदान देण्यास मंजुरी. विधी व न्याय विभाग - सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय होणार. या न्याया...
सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू. Assk registration 2026 Aple sarkar seva kendra Aple Sarkar Jahirat Sangli Ad PDF आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) - सांगली जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांच्यामार्फत शहरी व ग्रामीण भागासाठी एकूण ८९४ जागांसाठी ASSK केंद्र वाटपाची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे! 🌐 अर्ज करण्यासाठी लिंक: 👉 https://assksangli.in/ 🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख: ९ सप्टेंबर २०२६, सकाळी ९:४५ पासून ⏰ अर्ज करण्याची अंतिम तारीख: २३ सप्टेंबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ✅ पात्र उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर जाऊन विहित मुदतीत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. Pune Aple Sarkar Seva Kendra Advertisement New Aaple Sarkar Seva Kendra (Urban Sector) Date 07/09/2026 to 30/09/2026 AD PDF New Aaple Sarkar Seva Kendra Extension (Rural Sector) Date 07/09/2026 to 11/09/2026 Ad PDF सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील रिक्त असलेल्या 592 जागा करता अर्ज मागविण्यात आलेले आहेत अर्जदारा...
17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध Shetkari Karjmafi yadi राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या 25 जुलै 2026 पर्यंत तीन याद्या प्रकाशित करण्यात आले आहेत. या तीन याद्याच्या माध्यमातून राज्यातील 17 लाख 48 हजार 796 शेतकऱ्यांना आतापर्यंत पात्र करून केवायसी करण्यासाठी पोर्टल वरती VK नंबर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे बधनकारक आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र मध्ये आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील ३७८६५ शेतकऱ्यांची यादी पोर्टल वर अपलोड करण्यात आली आहे यात शिराळा 1425, सांगली 17, वाळवा 3481, मिरज 5403, आटपाडी 1725, कवठेमहांकाळ 2872, विटा 1617, पलूस 2516, कडेगाव 1795, तासगाव 5496, जत 11 हजार 518 शेतकऱ्यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यामधील १३०५ गावामधील कर्जमाफी योजनेत पात्र झा...