monsoon Forecast 2026 कसा राहील 2026 चा पावसाळा; WMO चा अंदाज जाहीर

२०२६ मध्ये पावसाळा कसा राहील; WMO चा अंदाज जाहीर.

Monsoon Forecast 2026

खरीप 2025 मध्ये राज्यात अतिवृष्टी पूर परिस्थिती मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्षा लागली आहे ती 2026 मध्ये पावसाळा कसा असेल याची.

साधारणपणे एप्रिल च्या दुसऱ्या आठवड्यात IMD अर्थात भारतीय हवामान विभागाकडून दीर्घावधी हवामानाचा अंदाज जाहीर केला जातो, मात्र यापूर्वी प्रतीक्षा असते ती WMO अर्थात World Metrological Organization च्या अंदाजाची.



अखेर WMO च्या माध्यमातून पहिला अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

यात WMO ग्लोबल प्रोडसिंग सेंटर्स च्या अंदाजानुसार मार्च ते मे 2026 या काळात 60% ENSO अर्थात तटस्त परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.या काळात la Nina किंवा Al Mini दोन्हीचा प्रभाव राहणार नाही.

पुढे एप्रिल ते जून या कालावधीत ENSO ७०% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे तर मे ते जुलै मध्ये ही परिस्थिती ६०% इतकी राहील याच काळात El Nino ४०% पर्यंत वाढू शकतो. असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

एकंदरीत जुलै नंतर मान्सून कमजोर राहण्याचे यात संकट आहे. एप्रिल मध्ये IMd च्या अंदाजातून पुढील चित्र स्पष्ट होईल.

Image Source WMO

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map