LPG Cylinder Price घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीचा भडका; गॅस महागला

घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीचा भडका; गॅस महागला

LPG Cylinder Price

सध्या सुरू असलेल्या इराण अमेरिका युद्धाच्या झळा पूर्ण जगाला बसत आहेत आणि याचाच परिणाम आता भारता तही दिसायला लागले आहेत.

IOCL अर्थात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून शनिवारी 7 मार्च रोजी गॅस सिलेंडर दरवाढीचा निर्णय घेतला आहे.

7 मार्चपासून घरगुती LPG सिलेंडर च्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. आता 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडर ची किंमत 913 रुपये झाली आहे.

14.2 किलो गॅस सिलेंडरचा 853 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आता 913 रुपयांना मिळणार आहे.या भावात 60 रुपयांनी वाढ झाली आहे.

तर व्यावसायिक सिलेंडरचा भाव 115 रुपयांनी वाढला आहे, साधारणपणे 1720 रुपयांना मिळणारा 19 किलोचा सिलेंडर आता 1835 ते 1883 रुपयांपर्यंत मिळणार आहे.

घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमती मुळे साहजिकच सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map