Pm Kisan तब्बल 30 लाख लाभार्थी 22व्या हप्त्याला मुकणार ?

पीएम किसान योजना तब्बल 30 लाख लाभार्थी 22व्या हप्त्याला मुकणार ? 

Pm Kisan Yojana

देशभरातील ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा पुढील हप्ता हा केवळ त्यांच्या बँक खात्यांशी जोडलेले नसल्यामुळे, KYC केलेली नसल्यामुळे तसेच लाभार्थ्यांची भौतिक पडताळणी बाकी असल्यामुळे अडकू शकतो.



६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत, एकूण ३०,१८,३६१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची आधार लिंकिंग प्रक्रिया सह KYC प्रक्रिया बाकी आहे ज्यामुळे त्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे निधी मिळू शकणार नाही अशी माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली आहे.

जे लाभार्थी भौतिक पडताळणी मध्ये आहेत त्यांना हा अर्ज भरून द्यावा लागणार आहे.

अर्ज नमुना 👇🏻


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

17.56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध | shetkari Karjmafi yadi

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026