पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना | gharkul yojana 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना 

Gharkul yojana 2026

या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात येणार अनुदान 

ntc gharkul 2026

धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेंतर्गत  निधी वितरीत करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

GR 27.02.2026

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतंर्गत सन 2023-24 व 2024-25 मध्ये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत.

GR 11.02.2026

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतंर्गत सन 2023-24 व 2024-25 मध्ये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेल्या घरकुलांसाठी निधी

९ जिल्हा लाभार्थी यादी खालील लिंक वर पहा

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत गोंदिया जिल्हयातील 343 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत धाराशिव जिल्हयातील 16 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत लातूर जजल्हयातील 124 वैयक्क्तक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कायोत्तर मान्यता व जनधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील 1799 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत भंडारा जिल्हयातील 914 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत सातारा जिल्हयातील 16 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्हयातील 55 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत नागपूर जिल्हयातील 1426 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत सांगली जिल्हयातील 1061 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.


धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेंतर्गत जिल्हाधिकारी, लातूर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने मंजूरी दिलेल्या एकूण ८३३ वैयक्तिक लाभार्थ्यांच्या प्रस्तावास संदर्भाधिन दि.३१/३/२०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली असुन मान्यता देण्यात आलेल्या ८३३ लाभार्थ्यांना संबंधित शासन निर्णयांतील तरतुदीप्रमाणे अनुज्ञेय असलेला रु.९,९९,६०,०००/- (अक्षरी रुपये नऊ कोटी नव्व्याण्णव लाख साठ हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

सदरचा निधी वितरीत करण्यासाठी संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना - नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असुन त्यांनी सदरहू निधी संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष - ग्रामीण गृहनिर्माण कक्ष, सिडको भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई या कार्यालयालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (BEAMS) द्वारे वितरीत करावा.

सदर निधी खालील यादीतील पात्र ८३३ लाभार्थ्याच्या बँक खात्यात, सार्वजनिक वित्तीय व्यवस्था प्रणालीद्वारे (Public Financial Management System-PFMS) थेट लाभार्थी वितरण पध्दतीने (Direct Beneficiary Transfer DBT) बांधकामाच्या टप्प्यानुसार थेट जमा करण्यात येत आहे.



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map