राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज | havaman Andaj

राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

havaman Andaj

Havaman Andaj

राज्यात आज 7 मे 2026 पासून पूर्व मौसमी पावसाला सुरुवात होणार आहे. मान्सून च्या निर्मितीला आणि पुढील वाटचालीला अतिशय पोषक आहे.

भारतीय हवामान विभागाने एक हंगामी हवामानाचा अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे. या अंदाजानुसार 7 मे 2026 पासून राज्यात पूर्वमौसमी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

7 मे ते 11 मे या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर पुणे तर मराठवाड्यातील धाराशिव, जालना व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यात विजेच्या कडकडाट सह जोरदार पावसाच्या शक्यता वर्तविण्यात आल्या आहेत.

इतर जिल्ह्यातही हलका पाऊस अपेक्षित आहे. या कालावधीत वेगाचा वारा वाहणार आहे. सध्या हिंदी महासागराच्या पश्चिमेला विषुववृत्ताच्या दक्षिणेला हवेचा दाब वाढत असून पूर्व हिंदी महासागरात तापमान 31°c इतके असल्याने मान्सून च्या निर्मिती व पुढील वाटचालीला पोषक वातावरण आहे.



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map