२८८ विधानसभा मतदारसंघात 4136 उमेदवार | Vidhansabha nivadnuk
२८८ विधानसभा मतदारसंघात ४१३६ उमेदवार
Vidhansabha Nivadnuk 2024
Website Link
राज्यातील विधानसभा निवडणुका २८८ मतदारसंघांमध्ये होणार आहेत या निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाईल. राज्यात एकूण ४१३६ उमेदवार आहेत ज्यामध्ये ३७७१ पुरूष, ३६३ महिला आणि अन्य २ उमेदवार आहेत.
राज्यातील एकूण उमेदवाराचे नाव, पत्ता, राजकीय पक्ष, मतदारसंघ आदी संपूर्ण यादीसाठी खालील लिंकवर क्लिक करावे.