फळपीक पीक विमा योजना निधी वितरीत || falpik vima Gr

आंबिया बहार फळपीक विमा निधी वितरीत  

falpik vima GR

शेतकऱयांच्या फळपीकांना हवामान धोक्या पासुन संरक्षण दिल्यास  शेतकर्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्ट्टीने मदत व्हावी, यासाठी  राज्यात प्राधान्याने पुनरर्चित हवामान आधारीत  फळपीक पीक विमा  योजना राबविवण्यात येत आहे.

विविध  हवामान धोक्यांमुळे फळपिकांच्या  उ्‍पादकतेवर् विपरीत परिणाम  होऊन मोठ्या प्रमानावर् उ्‍पादनामध्ये घट येते. पयायाने शेतकऱयांना अपेक्षीत उ्‍पादन न मिळाल्याने  त्यांना  आर्थिक  संकटाला तोंड द्यावे लागते.

या सर्व बाबीचा विचार करुन शेतकऱयांना फळपीक  नुकसान भरपाई  मिळण्यासाठी एक उपाय म्हणून  पुनर्रचित हवामान आधारीत  फळपीक विमा  योजना  संत्रा, मोसंबी , काजू, डाळिंब , आंबा,  के ळी, द्राक्ष  या 7 फळपीकांसाठी जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन भारतीय कृषी विमा  कंपन्या मार्फत राबविण्यासाठी देण्यात आलेली आहे . 

शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाईची रक्कम अदा करण्यासाठी राज्य शासनाने राज्य हिस्सा म्हणून १९६ कोटींचा निधी देण्यास मान्यता दिली आहे. आंबिया बहार २०२२-२३ मधील फळपीक विमा योजनेत २ लाख १९ हजार १५५ शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरला होता. विमा कंपन्यांनी या योजनेत ८७७ कोटी एकूण रुपये विमा हप्ता गोळा केले. त्यातून आता १ लाख ६५ हजार ५७३ शेतकऱ्यांना ७८६ कोटींची विमा भरपाई दिली जाणार आहे.

पात्र शेतकऱ्यांना भारतीय कृषी विमा कंपनी (एआयसी), एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून विमा भरपाई दिली जाणार आहे.

29.03.2024 GR

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2021-22 साठी राज्य हिस्स्याची रू. 1,26,23,719/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2022-23 साठी राज्य हिस्स्याची रू. 26,16,36,526/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2023-24 साठी राज्य हिस्स्याची रू. 20,56,25,301/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2023 साठी राज्य हिस्साची रू. 4,68,53,304/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत

23.02.2024 GR

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2022-23 साठी राज्य हिस्स्याची रू. 65,38,20,449/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2022-23 गारपीट या अतिरिक्त हवामान धोक्यासाठी राज्य हिस्साची रक्कम रू. 12,04,97,887/- इतका निधी विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2023 साठी राज्य हिस्साची रू. 6,27,03,635/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.

09 oct 2023 GR

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2022-23 साठी राज्य हिस्स्याची रू.196,07,52,752/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबतशासन निर्णय 31 March 2023 GR येथे पहा 👇👇👇

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2022-23 साठी राज्य हिस्साची रू. 43,90,78,000/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत..


आणि याच पुनर्रचित हवामान आधारीत  फळपीक पीक विमा  योजना  साठी भारतीय कृषी विमा  शासनाकडे मागणी केल्यानुसार् राज्य कृषी आयुक्तालयाच्या शिफारशीने निधी वितरित  शासनाच्या विचाराधीन होती आणि याच अनुषंगाने हा महत्वपूर्ण शासन  घेण्यात आला आहे.\

शासन निर्णय 28 November 2022 GR येथे पहा 👇👇👇

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2019-20 मध्ये आंबिया बहाराकरिता राज्य हिस्साची रक्कम रू.16,25,040/- विमा कंपनीस वितरीत करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत


शासन निर्णय ८ सप्टेंबर  2022 GR येथे पहा 👇👇👇

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2021-22 मध्ये राज्य हिस्साची रक्कम रू.16.88 कोटी इतका निधी विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार (गारपीट) सन 2021-22 मध्ये राज्य हिस्साची रक्कम रू.9.35 कोटी इतका निधी विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत...

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2022 साठी राज्य हिस्साची रू.19.65 कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2020 मध्ये राज्य हिस्साची रू.4.75 कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत...

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2021 मध्ये राज्य हिस्साची रक्कम रू. 42,36,461/- इतका निधी विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2021 मध्ये राज्य हिस्साची रक्कम रू. 42,36,461/- इतका निधी विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत


या शासन निर्णयानुसार आंबिया बहार फळपीक विमा 2021 करिता ₹१८० कोटी इतकी रक्कम वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.


शासन निर्णय 13 जून 2022

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2021-22 मध्ये राज्य हिस्साची रु.180 कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत


याच प्रमाणे ज्या शेतकऱ्यांना १००० पेक्षा कमी विमा आला होता त्यांना ३० मार्च २०२२ च्या शासन निर्णयानुसार वाढीव विमा मिळणार आहे 

Gr पहा

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान


शासन निर्णय पहा


पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन 2021-22 मध्ये राज्य हिस्साची रु.80,82,38,640/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत


पुनर्रचित हवामान आधारीत  फळपीक पीक विमा  योजना आंबिया बहार  सन 2021 साठी कृषी  आयुक्तालयाने केलेली केलेली शिफारस विचारात  घेता. राज्य हिस्स्याच्या हप्ता अनुदानापोटी रू.86.21 कोटी इतकी रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सूचना नुसार वितरित करण्यास आज मंजुरी देण्यात आली आहे.


मृगबहार फळ पीक वीमा GR

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2021 साठी राज्य हिस्साची रु. 86,21,199/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.

Kharip pik vima GR