आनंदवार्ता! यंदा राज्यात पर्जन्यमान चांगलं राहणार | Monsoon Forecast 2022

 

आनंदवार्ता! यंदा राज्यात पर्जन्यमान चांगलं राहणार.

 Monsoon Forecast 2022

Monsoon Forecast 2022


शेतकऱ्यांना दिलासा देणारं अस गोड अपडेट आहे, ते म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सून २०२२ चा दीर्घकालीन अंदाज वर्तविला आहे.
2022 च्या नैऋत्य मोसमी पाऊस हा जून ते सप्टेंबर यकालावधित संपूर्ण देशात दीर्घ कालावधीत सरासरीच्या 96 ते 104 % असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या संदर्भातील माहिती आज IMD च्या माध्यमातून प्रेस नोट काढून देण्यात आली आहे.


सध्या या विषुवव्रतीय  प्रशांत महासागरावर ला निनाची परिस्थिती आहे MMCFS  मॉडेलचा अध्यावत तसेच इतर हवामान क्लायमेट मॉडेलचा अंदाज सूचित करतो की ही परिस्थिती येणाऱ्या पावसाळ्यात कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या हिंदी महासागरावर तटस्थNeutral इंडियन ओशन डायपोल (आय ओ डी - lOD)परिस्थिती आहे आणि एम एम सी एस मॉडेलचा अदयावत  अंदाज सूचित करतो की नैऋत्य मान्सून हंगामाच्या सुरुवातीपर्यंत तटस्थ आयोडी स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे त्यानंतर  ऋण निगेटिव आयोडी स्थितीची वाढीव संभाव्यता वर्तवली जाते.



प्रशांत आणि हिंदी महासागरावरील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाचा एसएसटी मान्सून वर जोरदार प्रभाव असल्याचे ओळखले जाते म्हणून IMD महासागरावरील समुद्राच्या पृष्ठभागाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे.
2003 पासून भारतीय हवामानशास्त्र विभाग lndian Meteorological Department IMD ( नैऋत्य मान्सून हंगामासाठी (जून सप्टेंबर) संपूर्ण देशभरातील सरासरी पर्जन्यमानाचे Operational दीर्घकालीन पूर्वा नूमान (lRP) दोन  टप्प्यात जारी करत आहे पहिल्या टप्प्याचा अंदाजे एप्रिल मध्ये जारी केला जातो आणि दुसरा टप्पा किंवा अपडेट अंदाज मे  अखेरीस जारी केला जातो.
IMD मे 2022 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नैऋत्य मौसमी पावसाळी हंगामातील पावसाचे अद्यतनित अपडेट दीर्घकालीन पूर्वानुमान जारी  करेल ज्यामध्ये एप्रिलच्या अंदाज अद्यतनाव्यतिरिक्त   चार भौगोलिक प्रदेशांसाठी मान्सून (जून सप्टेंबर )हवामानाचा अंदाज मान्सून अर्जुन आणि जून महिन्याचा अंदाज देखील जारी केला जाईल.
Monsoon Forecast 2022

Monsoon Forecast 2022

Monsoon Forecast 2022

Monsoon Forecast 2022