सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू. Assk registration 2026 Aple sarkar seva kendra Aple Sarkar Jahirat Sangli Ad PDF आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) - सांगली जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांच्यामार्फत शहरी व ग्रामीण भागासाठी एकूण ८९४ जागांसाठी ASSK केंद्र वाटपाची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे! 🌐 अर्ज करण्यासाठी लिंक: 👉 https://assksangli.in/ 🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख: ९ सप्टेंबर २०२६, सकाळी ९:४५ पासून ⏰ अर्ज करण्याची अंतिम तारीख: २३ सप्टेंबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ✅ पात्र उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर जाऊन विहित मुदतीत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. बीड जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील रिक्त असलेल्या 677 जागांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. Beed Jahirat PDF Pune Aple Sarkar Seva Kendra Advertisement New Aaple Sarkar Seva Kendra (Urban Sector) Date 07/09/2026 to 30/09/2026 AD PDF New Aaple Sarkar Seva Kendra Extension (Rural Sector) Date 07/09/2026 to 11/09/2026 Ad PDF ...