ठिबक पूर्वसंमती नंतर अपलोड करावयाचे हमीपत्र व आराखडा नमुना | Drip subsidy documents for mahadbt farmer scheme

ठिबक पूर्वसंमती नंतर अपलोड करावयाचे हमीपत्र व आराखडा नमुना 

Drip subsidy documents for mahadbt farmer


एक शेतकरी एक अर्ज योजना अनेक mahadbt farmer scheme मध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचन संच साठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची सोडता द्वारे निवड करण्यात आलेली आहे,आशा पात्र लाभार्थ्यांनी कागदपत्र अपलोड केल्यानंतर पूर्व संमती मिळते .





ही पुर्वसंमती मिळाल्यानंतर, शेतकऱ्याला ठिबक , तुषार संचाचे बिल जोडावे लागते, या प्रमाणे एक सुक्ष्म आराखडा व  एक शेतकरी सहमती पत्र जोडावे लागते ,
याचा नमुना खाली दिला आहे