शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी मदत वितरित | ativrushti nuksaan bharpai 2022

शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी  मदत वितरित  

ativrushti nuksaan bharpai 

सप्टेंबर-ऑक्टोबर, 2022 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत

gr लिंक खाली 

सप्टेंबर-ऑक्टोबर, २०२२ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत

राज्यात जुन ते ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवली होती. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना आर्थिक मदत म्हणून एकूण ३३४५ कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या मदतीमुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्यासाठी  

नाशिक विभागासाठी ३६ कोटी ९५ लाख रुपये, 

पुणे विभागासाठी ४४ कोटी ३८ लाख रुपये,  

अमरावती विभागासाठी ११९६ कोटी रुपये,  

औरंगाबाद विभागासाठी १००८ कोटी

नागपूर विभाग ११५६ कोटी तर

कोकण विभाग २.६४ कोटी

याप्रमाणे एकूण ३३४५ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.


जून ते ऑगस्ट, 2022 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत..


GR 

👇


जून ते ऑगस्ट, २०२2 पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत


हे ही पहा 


जून ते ऑक्टोबर, 2020 या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी वितरीत करण्याबाबत......


राज्यात माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे, 2020 या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत....

हेही पाहा

शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी मदत वितरित | ativrushti nuksaan bharpai 2021


https://www.prabhudevalg.com/2021/10/ativrushti-madat.html

जुलै-ऑक्टोबर, २०१९ मधील अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता निधी वितरीत करण्याबाबत..