थेट कर्ज योजनेत आता ₹१ लाख, अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजनेत बदल | LASDC LOAN 2022

थेट कर्ज योजनेत आता ₹१ लाख, अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजनेत बदल 

LASDC LOAN 2022

राज्यातील मातंग समाज व त्यांच्या १२ पोटजातीतील प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने रु.२५,०००/- चे कर्ज महामंडळाकडून देण्याची योजना राबविण्यात येत आहे.

मातंग समाज व त्यांच्या तत्सम पोटजातीच्या जास्तीत जास्त लोकांना कर्ज योजनांचा लाभ घेता येईल आणि महामंडळाच्या योजना प्रभाविपणे राबविणे शक्य होईल या उद्देशाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळा मार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा रु.२५,०००/- वरुन रु.१,००,०००/- पर्यंत वाढविण्यात आली आहे.



साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजने अंतर्गत कर्जाची मर्यादा रु.२५,०००/- वरुन रु.१,००,०००/- पर्यंत वाढविल्यास मातंग समाजाच्या जास्तीत जास्त लोकांना कर्ज योजनांचा लाभ घेता येईल आणि महामंडळाच्या योजना प्रभाविपणे राबविणे शक्य होईल या उद्देशाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजने अंतर्गत कर्जाची मर्यादा रु.२५,०००/- वरुन रु.१,००,०००/- पर्यंत या शासन निर्णयाद्वारे वाढविण्यात आली आहे.


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेचे स्वरुप पुढीलप्रमाणे असेल :

GR लिंक 👇

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय | Mantrimandal baithak 2026

सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026

असा असेल नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्ग | surat-chennai Greenfield expressway route map