पोस्ट्स

Sheli Mendhi Gat Vatap Yojana लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शेळी / मेंढी गट वाटप योजना, अटी पात्रता अनुदान कागदपत्रं | Navinya purn yojana 2025

इमेज
राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजना 2025 Navinya purn yojana 2025 Sheli Mendhi Gat Vatap Yojana ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे Sheli Mendhi Gat Vatap Yojana राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार  युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. याच पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील एक महत्वाची योजना  ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे शेळी / मेंढी गट वाटप योजना, अटी पात्रता अनुदान कागदपत्रं ही योजना या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्हया अंतर्गत राबवली जाणार नाही. या योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जि...

भटक्या जमाती, धनगर लाभार्थ्यांसाठी शेळी मेंढी पालन अर्थसहाय्य योजना | sheli mendhi vatap yojna 2023

इमेज
भटक्या जमाती, धनगर लाभार्थ्यांसाठी शेळी मेंढी पालन अर्थसहाय्य योजना sheli mendhi vatap yojna 2023 अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली राज्यातील भटक्या जमाती/ धनगर व तत्सम जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मेंढी-शेळी पालनाकरिता अर्थसहाय्य योजना लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्यातील भटक्या जमाती/ धनगर व तत्सम प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या संयुक्त दायित्व गटास (Joint Liability Group) राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून मेंढी/शेळी पालनाकरीता कर्ज व अनुदान स्वरुपात अर्थसहाय्य योजना राबविण्याबाबत बैठक झाली. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, प्रधान सचिव जे पी गुप्ता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी, आयुक्त डॉ हेमंत वसेकर हे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शेतकरी फक्त शेतीवरच अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायांद्वारे तो स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. मेंढी- शेळी पालनाकरिता लाभार्थ्यांसाठी सध्याही योजना राबविण्य...

महिला बचतगटांना मिळणार ‘गोट बँके’चा लाभ: प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन | Goat bank for SHG

इमेज
‘उमेद’ अभियानाअंर्तगत महिला बचतगटांना ‘गोट बँके’चा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर आज १२ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्यात गोट बँक उपक्रमाबाबत  महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर  यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात  एक महत्वपूर्ण   बैठक पार पडली  . या बैठकीस ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, गोट बँकेचे संचालक नरेश देशमुख, माजी जिल्हा परिषद सभापती जयवंतराव देशमुख, गोट बँकेचे ट्रस्टी अभिजीत देशमुख, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी जितेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते.  या बैठकीत ग्रामीण भागात ‘आमुलाग्र’ आणि ‘क्रांतीकारी’ बदल घडवून आणणारा ‘गोट बँक हा प्रयोग आहे. यामुळे ग्रामीण भागात विकास आणि स्वयंपूर्णतेचे एक नवे पर्व सुरू होईल. बचतगटांतील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी ‘गोट बँक’ हा प्रयोग राबविला जात असून  शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून गोट बँक हा उपक्रम लोकाभिमुख करण्याचा शासनाचा मानस आहे.  अर्थशास्त्रातल्या ‘कंपाऊंडींग’च्या सुत्रानूसार ‘गोट बँक ही संकल्पना आहे. ‘गोट बँक ऑफ...