शेळी गट वाटप योजना, अर्ज सूर नगर जिल्हा | sheli gat vatap yojna 2021
राज्यात जिल्हा परिषदेच्या सेस फंडा मधून वविशेष घटक योजना राबविल्या जातात , यात लाभार्थ्यांना ७५% अनुदानावर १० शेळी १ बोकड अशा शेळी गटाचा लाभ दिला जातो.
या योजने अंतर्गत नगर जिल्हा परिषेदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१ साठी वैयक्तिक लाभाच्या योजना आदिवासी उपयोजना शेळी गट वाटप योजना व एक दिवशीय कुकूट पिल्ले (१००) गट वाटप योजनेअंतर्गत ६७ लाख २१ हजार रुपयाचा अतिरिक्त निधी ची वाढीव तरतूद उपलबध झाल्यानं नव्याने अर्जदाराची निवड करण्यात येणार आहे.
यासाठी ५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज मागविण्यात येणार आहेत.
तरी या योजने साठी जास्तीत लाभार्थ्यांनी अर्ज करावेत, असं आवाहन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे सभापती सुनील गडाख यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
अर्जाचा नमुना खालील लिंक वर डाउनलोड करा.
सर्वांसाठी ५०% अनुदानावर शेळी गट वाटप काय आहेत योजनेचे लाभ हे देखील पहा.