पोस्ट्स

Fertilizer लेबलसह पोस्ट दाखवत आहे

खताचे बुकिंग २ मिनिटात; शेतकऱ्यांसाठी Framework for Fertilizer Sale Application

इमेज
आता शेतकऱ्यांना खताचे बुकिंग ऑनलाईन करता येणार, कृषी विभागाची नवी प्रणाली Framework for Fertilizer Sale Application खताचे होणारे लिंकिंग, शेतकऱ्यांना वेळेत खात न देणे इत्यादी अनेक समस्यांवर मात करण्यासाठी कृषी विभागाने एक प्रकल्प हाती घेतला आहे. महाराष्ट्र शासन, कृषि विभाग अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला योग्य खत मिळवून देण्यासाठी 'खत विक्रीसाठी आराखडा' तयार करण्यात आला आहे. आता खत खरेदी प्रक्रिया अधिक स्मार्ट, सोपी आणि पारदर्शक झाली आहे ! FRAMEWORK FOR FERTLIZER SALE या मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे खताचे बुकिंग प्रायोगिक तत्त्वावर छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्याकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाचे मुख्य मुख्य फायदे: वेळेवर उपलब्धता: खतांची वेळेवर आणि सहज उपलब्धता. बचत: वेळ आणि कष्टांची मोठी बचत. सोपी पद्धत: जवळचे खत केंद्र शोधून QR कोड/टोकन स्कॅनद्वारे थेट खरेदी. गुणवत्ता: खतांची गुणवत्ता आणि शुद्धतेची संपूर्ण खात्री. खत बुकिंग आणि वितरणाच्या प्रक्रिया ३ प्रकारात  स्तर १: शेतकरी आयडी (Farmer ID) असलेले शेतकरी. स्तर २: शेतकरी आयडी नसलेले शेतक...

खत लिंकिंगवर अखेर बंदी! सरकारचा मोठा निर्णय | Fertilizer Linking Ban Maharashtra 2026 🚨

इमेज
खत लिंकिंगवर अखेर बंदी! सरकारचा मोठा निर्णय Fertilizer Linking Ban Maharashtra 2026 राज्य शासनाच्या माध्यमातून 20 मे 2026 रोजी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला असून याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना खत उत्पादक कंपन्या आणि पुरवठादारांच्या माध्यमातून केली जाणारी अनावश्यक खताची लिंकिंग बंद होणार आहे. राज्यातील शेतकरी, लोकप्रतिनिधी तसेच महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स अँड सीड्स डिलर्स असोसिएशन, पुणे यांचेकडून प्राप्त निवेदने व तक्रारींच्या अनुषंगाने, राज्यात काही उत्पादक/मार्केटिंग कंपन्यांकडून अनुदानित खतांच्या विक्रीसोबत विना अनुदानित खते व इतर कृषी निविष्ठांची सक्तीने विक्री (Tagging/Linking) केली जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. केंद्र शासनाकडून रसायने व खते मंत्रालय यांनी निर्गमित केलेल्या D.O. No. २४-०१/२०२०-FM, दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ च्या नियमानुसार खत कंपन्यांकडून खतांसोबत इतर उत्पादनांचे टॅगिंग (Tagging) करणे बेकायदेशीर व अन्यायकारक आहे. यासाठी राज्य शासनाने २० मे २०२६ रोजी एक परिपत्रक काढून खत उत्पादक आणि पुरवठादार कंपन्या युरिया किंवा डीएप...

Nano DAP खतांबाबत शासनाचा मोठा निर्णय | Nano DAP gets approved

इमेज
Nano DAP खतांबाबत शासनाचा मोठा निर्णय   Nano DAP gets approved   नॅनो युरियानंतर नॅनो डीएपीलाही मंजुरी नॅनो   युरियानंतर   आता   केंद्र   सरकारने   नॅनो   डीएपी   ला   देखील   मंजुरी   दिली   आहे .  हा   निर्णय ,  शेतकरी   बंधू   आणि   भगिनींचे   आयुष्य   सुकर   करण्यासाठी   अत्यंत   अत्यंत   महत्वाचे   पाऊल   आहे ,  असे   पंतप्रधान   नरेंद्र   मोदी   यांनी   म्हटले   आहे .  केंद्रीय   रसायने   आणि   खते   मंत्री   डॉ   मनसुख   मांडवीय   यांच्या   ट्वीटला   प्रतिसाद   देतांना   पंतप्रधान   मोदी   यांनी   ट्वीट   केले   आहे ; " आपल्या   शेतकरी   बंधू - भगिनींचे   आयुष्य   आणखी   सुकर   करण्याच्या   दिशेने   एक   महत्वाचे   पाऊल . ” ...