ग्रामपंचायत कर्मचारी वेतनवाढ जाहीर, gr आला | Grampanchayat karmchari vetanvadh

ग्रामपंचायत कर्मचारी वेतनवाढ जाहीर, gr आला 

Grampanchayat karmchari vetanvadh


महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 61 प्रमाणे ग्रामपंचायतीला त्यांच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी नेमण्याचे व त्यांचे वेतन ठरवण्याचे अधिकार आहे सध्या या विभागाच्या 10 ऑगस्ट 2020 च्या परिपत्रकानुसार 2013 च्या दिशेने मधील तरतुदी लागू करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्यात आलेले आहे.

उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून किमान वेतन अधिनियम 1948 च्या तरतुदींना अनुसरून महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत कामधंदा या रोजगारात असणाऱ्या कामगारांना देय असलेल्या किमान वेतन दर शासन अधिसूचनेद्वारे पुनर निर्धारित केले जातात.

 आणि याच अनुषंगाने 10 ऑगस्ट 2020 रोजी उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने सुधारित अधिसूचना निर्गमित केले आहे त्यानुसार उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 10 ऑगस्ट 2020 च्या आधी सूचनेला अनुसरून सुधारित दर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेले आहेत.

याच्यासाठी 22 जून 2022 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

शासन निर्णयानुसार उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या 10 ऑगस्ट 2020 रोजी च्या आधी सूचनेला अनुसरून वेतन निश्चित करण्यात आलेला आहे जे वेतन या कर्मचाऱ्यांना 01 april 2022 पासून लागू करण्यात येणार आहे याच्यासाठी 

परिमंडळ एक 10 हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती कुशल कर्मचाऱ्यांना 14125 रुपये अर्ध कुशल कामगारांना 13420 रुपये व कुशल कामगारांना 13 हजार 85 रुपये 

परिमंडळ 25 हजार ते 10 हजार लोकसंख्या असलेले गाव याच्यासाठी कुशल साठी 12715 अर्धकुशल साठी 13 हजार 55 रुपये कुशल कर्मचाऱ्यांकरिता 13 हजार 760 रुपये 

परिमंडळ तीन कुशल कर्मचाऱ्यांसाठी 12665 रुपये अर्धकुशल कर्मचाऱ्यांसाठी 11900 60 रुपये तर कुशल कर्मचाऱ्यांसाठी 11600 पंचवीस रुपये एवढे वेतन  निश्चित करण्यात आलेला आहे जे वेतन एक एप्रिल हजार बावीस पासून या कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे.

GR LINK