या कॉम्प्युटर ऑपरेटर च्या मानधनात मोठी वाढ | Computer operater mandhan

या कॉम्प्युटर ऑपरेटर च्या मानधनात मोठी वाढ | 

Computer operater mandhan

Computer operater mandhan


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजेनेअंतर्गत कार्यरत डाटा एंन्ट्री ऑपरेटर्स यांच्या १५,९०० प्रति माह वरून २०,६५० रूपये इतकी मानधनात वाढ करण्यात आली आहे.

केंद्र पुरस्कृत प्रधान मात्री पोषण शक्ती निर्माण याजनेअंतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या डाटा एंन्ट्री ऑपरेटर्स यांचे मानधन दरमहा २०,६५० इतके करण्यास मान्यता देण्यात आली असून, यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 

यासाठीचा खर्च केंद्र शासनामार्फत प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत व्यवस्थापन, संनियंत्रण आणि मूल्यमापन या घटकाकरिता मंजूर असलेल्या अनुदानामधून भागविण्यात येणार आहे.