प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना; अंमलबजावणी सुरुवात | PM kusum solar yojana maharashtra

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना, महत्वाचं अपडेट 

                                  योजनेची अंमलबजावणी होणार सुरु, नवी प्रेसनोट जाहीर 

PM kusum solar yojana maharashtra
PM kusum solar yojana maharashtra 

महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना ( PM kusum solar yojana maharashtra )  कधी सुरु होईल अशी वाट पाहात असताना महाऊर्जा च्या माध्यमातून एक महत्वाची माहिती देण्यात आली आहे. महाऊर्जा प्रेस नोट 

महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 100000 सौर पंपांची योजना सुरु झाली आहे. यासाठी केंद्र शासनाकडून पुरवठादार कंपन्या व दर प्राप्त झालेले आहेत. या पुरवठादारांना जिल्हानिहाय कोटा वाटप झाल्यानंतर योजनेची पुढील कार्यवाही सुरु होईल. 

      

तो पर्यंत कोटा शिल्लक असलेल्या जिल्ह्यामध्ये अर्जदारांची नोंदणी प्राथमिक माहिती नोंदवून घेतली जात आहे.


 

राज्य शासनाचे सुकाणू समतीकडून जिल्हानिहाय कोटा  पुरवठादारास वाटप झाले नंतर अर्जदारांना प्राधान्यक्रमानुसार SMS पाठषवणेत येतील. त्यानंतरच अर्जदारांची संपूर्ण माहिती भरणे, कोटेशन देणे,

 

लाभार्थी पेमेंट  स्विकारणे, कं पनी निवडणे  व सौर पंप आस्थापित करणे अशा बाबी शक्य होतील.अशी माहिती या प्रेसनोट च्या माध्यमातून देण्यात आली आहे . 

 

आता खऱ्या अर्थाने योजनेची अंमलबजावणी होण्यास सुरुवात होईल.