पोस्ट्स

ustod kamgar लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Ustod kamgar Bhandi Vatap ऊसतोड कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वाटप योजना

इमेज
आता ऊसतोड कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वाटप योजना; शासनाची मंजुरी  Ustod kamgar bhandi vatap yojana  १० जिल्ह्यातील १ लाख ऊसतोड कामगारांना मिळणार भांडी राज्य शासनाचा ऊसतोड कामगार साठी भांडी वाटप योजना राबविण्यास मंजुरी. शासन निर्णय येथे पहा  GR PDF 👇🏻👇🏻 गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत राज्यातील ऊसतोड कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वाटप राज्यामध्ये साखर उद्योग हा एक प्रमुख उद्योग असून सद्यःस्थितीमध्ये राज्यात कार्यरत सहकार व खाजगी क्षेत्रातील साखर कारखान्यांमध्ये उसतोड कामगार काम करतात. यातील बहुतांश उसतोड कामगार हे राज्यातील विविध जिल्ह्यांत स्थलांतरीत होऊन काम करतात.  या उसतोड कामगारांचे व पर्यायाने त्यांच्या कुटूंबियांचे जीवन अस्थिर व अत्यंत हलाखीचे असल्यामुळे त्यांचे जीवन सुखकारक करून त्यांचे राहणीमान उंचावून आयुष्य स्थिर व सुरक्षित करण्यासाठी ऊस तोडणी व्यवसायातील उसतोड कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी दिनांक १३ सप्टेंबर, २०१९ अन्वये गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. ऊसतोड कामगार...