पोस्ट्स

pmkusum लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कुसुम सोलर योजना, नव्या रूपात | Pm KUSUM reforms | solar pump yojana 2024

इमेज
कुसुम सोलर योजना, नव्या रूपात  Pm KUSUM reforms | solar pump yojana 2024 शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची मानली जाणारी प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना एका नव्या स्वरूपामध्ये (PM  Kusum Solar Pump Yojana ) सुरू करण्यात येणार आहे,  Comprehensive guidelines for implementation of  Pradhan Mantri Kisan Urja Suraksha Evam Utthaan Mahabhiyaan (PM-KUSUM) Scheme NEW GR PDF अशी असणार नवी कुसुम योजना तसे प्रसिद्धीपत्रक नवीन व नविनिकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या (mnre) च्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना दररोज नियमित वीज पुरवठा व्हावा, डिझेल पासून उत्पन्न होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसावा, तसेच वीज बिलावर देण्यात येणार अनुदान ( Subsidy ) यामुळे सरकार वर होणारा अतिरिक्त भार, वीज पुरवठा अभावी शेतीचे होणारे नुकसान अशा अनेक प्रश्नांना समोर ठेवून केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये कुसुम सोलार पंप योजना (PM  Kusum ) ही एक महत्त्वकांक्षी योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती.  नवीन अर्ज कधी सुरू होणार  आता हीच योजना नवीन निधी व नवीन लक्...

PM कुसुम योजने साठी शेतकऱ्यांना आवाहन | PM Kusum payment

इमेज
कुसूम योजनेसाठी  शेतकऱ्यांना फसव्या वेबसाइटवर पैसे  न भरण्याचा MNRE चा इशारा ! PM Kusum payment Advisory for the General Public on PM Kusum Scheme Alerts beneficiaries not to deposit fee on fraudulent websites.   MNRE  चे  PM कुसुम योजने साठी शेतकऱ्यांना आवाहन शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी  नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय कुसुम कृषी सौर पंप  ( MNRE PM-KUSUM ) योजना राबवत आहे,  या योजने अंतर्गत स्वतंत्र सौर पंप स्थापित करण्यासाठी आणि कृषी पंपांच्या सौरीकरणासाठी अनुदान दिले जाते. ही योजना राज्य सरकारच्या नियुक्त विभागांद्वारे राबविण्यात येत आहे. लाभार्थी शेतकऱ्याने त्यांचा हिस्सा राज्य सरकारच्या नियुक्त विभागाकडे भरण्यास सांगितल्या नंतर जमा करावा.  MNRE ला असे दिसून आले की काही अनधिकृत वेबसाइट्सनी PM-KUSUM योजनेसाठी नोंदणी पोर्टल असल्याचा दावा केला आहे. अशा वेबसाइट्स या बनावट नोंदणी पोर्टलद्वारे सर्वसामान्य शेतकऱ्यांची  फसवणूक करत आहेत.  त्यांच्याकडून पैसे आणि माहिती गोळा करत आहेत. सामान...