पोस्ट्स

mahadbt farmer schemes लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान २०२६: ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आणि ड्रोन अनुदानात मोठे बदल! | krushi yantrikikaran yojana maharashtra 2026

इमेज
कृषी यांत्रिकीकरण योजना 2026 कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान २०२६: ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आणि ड्रोन अनुदानात मोठे बदल! krushi yantrikikaran yojana maharashtra 2026 हल्ली मशागतीची कामं करण्यासाठी हवं तेवढं मनुष्यबळ मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर औजारांचा वापर करणं गरजेचे बनत चाललं आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे, बैल चलित अवजारे, पक्रिया संच, इतर औजारांसाठीअनुदान उपलब्ध करुन देत. krushi yantrikikaran yojana maharashtra 2025  कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान (SMAM) सुधारित मार्गदर्शक तत्त्वे २०२६ कृषी पदवीधरांना ड्रोन सीएचसी (CHC) स्थापन करण्यासाठी मूळ किमतीच्या ५०% किंवा कमाल ₹५.०० लाख (जो कमी असेल तो) अनुदानाचा लाभ मिळेल . ड्रोनद्वारे फवारणी सेवा घेणाऱ्या अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना ₹२,००० प्रति हेक्टर (कमाल २ हेक्टर/वर्ष) आर्थिक मदत मिळेल . ₹१.०० लाख किंवा त्याहून अधिक किमतीच्या सर्व स्वयंचलित (Self-propelled) यंत्रांवर अ‍ॅप-आधारित AI टेलीमॅटिक्स किट बसवणे बंधनकारक आहे, ज्याद्वारे...