सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2026
सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू. Assk registration 2026 Aple sarkar seva kendra Aple Sarkar Jahirat Sangli Ad PDF आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) - सांगली जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांच्यामार्फत शहरी व ग्रामीण भागासाठी एकूण ८९४ जागांसाठी ASSK केंद्र वाटपाची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे! 🌐 अर्ज करण्यासाठी लिंक: 👉 https://assksangli.in/ 🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख: ९ सप्टेंबर २०२६, सकाळी ९:४५ पासून ⏰ अर्ज करण्याची अंतिम तारीख: २३ सप्टेंबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ✅ पात्र उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर जाऊन विहित मुदतीत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. बीड जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील रिक्त असलेल्या 677 जागांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. Beed Jahirat PDF अमरावती जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 655 आपले सरकार सेवा केंद्र करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत 21 सप्टेंबर 2026 ते 5 ऑक्टोबर 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. जाहिरात PDF Pune A...