पोस्ट्स

VJNT loan scheme 2021 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेची मर्यादा आता रुपये १ लाख रुपये || VJNT loan scheme 2022

इमेज
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या कर्ज योजनेची मर्यादा आता रुपये १ लाख रुपये शासन निर्णय निर्गमित  वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणा-या थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा रु. २५,०००/- वरुन रु. १,००,०००/- पर्यंत वाढविण्याबाबत. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा रु. 25,000/- वरुन रु.1,00,000/- पर्यंत वाढविण्याबाबतच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत.. Vasantrao Naik Vimukt Jati & Bhatkya Jamati Vikas Mahamandal Limited LOAN Scheme 2021 Vasantrao Naik Vimukt Jati & Bhatkya Jamati Vikas Mahamandal Limited LOAN Scheme 2021 वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 119 वी  बैठक  बहुजन कल्याण मंत्री श्री. वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात पार पडली. संचालक दिलीप हळदे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आनंद माळी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित ...