पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Bandhkam kamgar yojana - बांधकाम कामगार विभागाच्या योजनांची चौकशी

इमेज
 बांधकाम कामगार विभागाच्या योजनांची चौकशी  Bandhkam kamgar yojana राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.  नोंदणी, कीट वाटप व अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यभरात जिल्हास्तरावर दक्षता पथके स्थापन करून प्रभावी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक विभागात, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र जिल्हास्तरीय दक्षता पथक नेमण्यात येणार आहे. या पथकांचे कार्यक्षेत्र मात्र त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याऐवजी दुसऱ्या जिल्ह्यावर असेल, जेणेकरून कारवाई अधिक निष्पक्ष आणि प्रभावी राहील. दक्षता पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे होणारी नोंदणी, नोंदणीसाठी पैसे मागण्याचे प्रकार तसेच खोटे दाखले सादर करून मिळविले जाणा...

अपत्याबाबत स्वयंघोषणापत्र | APATYA PRAMANPATRA

इमेज
अपत्याबाबत स्वयंघोषणापत्र   मी.                                                  वय               वर्ष राहणार                       आधार कार्ड क्रमांक                       व्यवसाय यादवारे घोषित करतो / करते की मी                                  रा.            ता     ...

शेळी / मेंढी गट वाटप योजना, अटी पात्रता अनुदान कागदपत्रं | Navinya purn yojana 2025

इमेज
राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजना 2025 Navinya purn yojana 2025 Sheli Mendhi Gat Vatap Yojana ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे Sheli Mendhi Gat Vatap Yojana राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार  युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. याच पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील एक महत्वाची योजना  ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे शेळी / मेंढी गट वाटप योजना, अटी पात्रता अनुदान कागदपत्रं ही योजना या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्हया अंतर्गत राबवली जाणार नाही. या योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जि...

आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत | jamin mahsul adhiniyam

इमेज
आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार  महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील सुधारणा विधेयक Jamin mahsul adhiniyam  महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या सुधारणांमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या सुमारे ४ हजार ८४९ एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत. यामुळे छोट्या आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.  याबाबतचे सुधारणा विधेयक मांडण्यास मंजूरी देण्यात आली.  तगाई किंवा तत्सम थकबाकी न भरल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २२० नुसार अशा जमिनींचा लिलाव होऊन त्या  आकारीपड म्हणून शासन जमा करण्यात येतात.   अशा जमिनी थकबाकीची देय रक्कम आणि त्यावरील व्याज १२ वर्षाच्या आत भरणा केल्यास मूळ खातेदारांना परत करण्याची तरतूद कायद्यात आहे.  तथापि १२ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर अशा जमिनी मूळ मालकांना परत करण्याची तरतूद नव्हती. आता अशा जमिनी प्रचल...

हे आहेत आजचे सोयाबीन बाजार भाव | Soyabin Market Today

इमेज
सोयाबीन आजचे बाजार भाव  Soyabin Market Today

हे आहेत आजचे गहू बाजार भाव | Wheat Market Today

इमेज
  गहू  आजचे बाजार भाव Wheat Market Today 

हे आहेत आजचे हळद/ हळकुंड बाजार भाव | Halad Market Today

इमेज
 हळद/ हळकुंड आजचे बाजार भाव Halad Market Today

हे आहेत आजचे मका बाजार भाव | Maize market today

इमेज
हे आहेत आजचे  मका  बाजार भाव  Maize market today