मनरेगा चा मजुरीदर आता 273 रुपये | mgnrega wage 2023

मनरेगा चा मजुरीदर आता 273 रुपये 

mgnrega wage 2023

केंद्र शासनाच्या माध्यमातून 24 मार्च 2023 रोजी एक अधिसूचना काढून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे मजुरी दर ( Mgnrega wage ) निश्चित केले आहेत. 
24 मार्च 2023 या अधिसूचनेनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरांना द्यावयाचा अकुल मजुरीचा दर हा महाराष्ट्रासाठी 273 रुपये इतका निश्चित करण्यात आलेला आहे.

FOR PDF

मनरेगा नवीन मजुरी दर