राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ मोठे निर्णय Mantrimandal baithak 2026 राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय दिनांक 29 सप्टेंबर 2026 निर्णय संक्षिप्त राज्यातील दुष्काळाच्या ट्रिगर एक मधून वगळलेल्या परंतु अपुरा पाऊस पावसाचा खंड इत्यादीमुळ नुकसान झालेल्या तालुक्यांचा आहे येणारे यादीमध्ये समावेश करण्यासाठीच्या संदर्भातील आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली असून ट्रिगर दोन किंवा ट्रिगर तीन लागू झाल्यास यातील काही तालुके किंवा महसूल मंडळाचा समावेश करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत दहा टक्के समांतर आरक्षण. गट – क मधील गणवेशधारी सेवांच्या पदांवर नियुक्ती मिळणार. सैन्य दलातून चार वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेल्या अग्निविरांना सेवेत दाखल करून घेण्याचे धोरण निश्चित. (सामान्य प्रशासन विभाग) महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर. राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता निश्चित होणार. जिल्हानिहाय चारा उत्पादन, लागवडी...
सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू. Assk registration 2026 Aple sarkar seva kendra Aple Sarkar Jahirat Sangli Ad PDF आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) - सांगली जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली यांच्यामार्फत शहरी व ग्रामीण भागासाठी एकूण ८९४ जागांसाठी ASSK केंद्र वाटपाची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे! 🌐 अर्ज करण्यासाठी लिंक: 👉 https://assksangli.in/ 🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख: ९ सप्टेंबर २०२६, सकाळी ९:४५ पासून ⏰ अर्ज करण्याची अंतिम तारीख: २३ सप्टेंबर २०२६, रात्री ११:५९ पर्यंत ✅ पात्र उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर जाऊन विहित मुदतीत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. बीड जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील रिक्त असलेल्या 677 जागांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. Beed Jahirat PDF अमरावती जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 655 आपले सरकार सेवा केंद्र करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत 21 सप्टेंबर 2026 ते 5 ऑक्टोबर 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. जाहिरात PDF Pune A...
3.55 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी याद्या प्रसिद्ध Shetkari Karjmafi yadi पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठीची दुसरी यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत एकूण ३ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम तपासून नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे. राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्जे निरंक करण्यात येणार आहेत. विभागनिहाय पात्र लाभार्थी दुसऱ्या यादीतील विभागनिहाय लाभार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे : छत्रपती संभाजीनगर विभाग – १ लाख ९५ हजार ८९९ अमरावती विभाग – ७१ हजार ७९६ नागपूर विभाग – ३४ हजार ५२० नाशिक विभाग – २५...