शेतकरी गट नोंदणी प्रक्रिया माहिती. गट नोंदणी अर्जं नमुना - आत्मा || shetkari gat nondani

शेतकरी गट नोंदणी प्रक्रिया माहिती. 

गट नोंदणी अर्जं नमुना 

गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे ही योजना राज्यात राबविण्यास शासनाने सन २०१८-१९ मध्ये मान्यता दिली आहे. 

सदर योजनेअंतर्गत प्रतिवर्षी २०० शेतकरी गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या दोनशे गटांची जिल्हानिहाय विभागणी तसेच या योजनेअंतर्गत गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी सहकार्य भावना निर्मित करणे हे गट शेतीचे उद्दिष्ट्य आहे. 

गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे ही योजना राबविण्यास मान्यता GR 
#Prabhudeva

अर्जाचा नमुना