पोस्ट्स

tractor लेबलसह पोस्ट दाखवत आहे

९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, अर्ज सुरु | Mini tractor anudan yojana maharashtra

इमेज
९०% अनुदानावर  मिनी ट्रॅक्टर,  अर्ज सुरु  Mini tractor anudan yojana Maharashtra अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व उपसाधनासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटास  मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप योजनासाठी अर्ज करण्याचे आवाहन. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन 2024 मध्ये अनुसुचित जाती व नवबौद्व घ्ट्कातील नोंदणीकृत बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार असून जिल्ह्यातील इच्छुक व नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत 12 August 2026 योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय क्रमांक 8 मार्च 2017 अन्वये शासन स्तरावरुन निश्चित करण्यात आलेले आहे. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार इच्छुक पात्र बचतगटांनी  12 August पर्यंत अर्ज सादर करण...